(India : ठिकाण बदला)
कॅनेडियन समझोत्याच्या अद्यतनांसाठी नोंदणी
आपल्याला ही नोटीस टपालाने आली असेल तर पुढील माहिती आपल्याला टपालाने पाठवली जाईल याची खात्री करण्यासाठी आपण काहीही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपल्याला ही नोटीस टपालाने आली नसेल, तर कॅनेडियन समझोता निधीच्या कोणत्याही भावी वितरणासहित पुढील माहितीच्या नोटिशीसह आपल्याला टपालाने पाठवली जाईल याची खात्री करण्यासाठी आपण दावे प्रशासकाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
आपण ऑनलाईन नोंदणीप्रपत्र पूर्ण करुन ऑनलाईन नोंदणी करु शकता, किंवा आपले नोंदणीप्रपत्र डाऊनलोड करुन पूर्ण करुन व ते या पत्त्यावर पाठवून नोंदणी करु शकता: Air Cargo Settlement, c/o The Garden City Group, Inc., P.O. Box 9162, Dublin, OH, 43017-4162 USA. नोंदणी करण्यासाठी आपण Air Cargo Settlement (हवाई मालवाहतूक समझोता) ला दूरध्वनीही करु शकता: अमेरिका आणि कॅनडा(विनामूल्य) 1 (800) 749-3518; किंवा आंतरराष्ट्रीय (मूल्यसहित) 1 (941) 906-4822. Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) च्या सर्व विनामूल्य व मूल्यसहित दूरध्वनी क्रमांकांची देशानुसार संपूर्ण सूची या नोटीसला जोडली आहे, आणि सूची संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. तसेच आपण नोंदणी प्रपत्र मागवण्यासाठी येथे दिलेल्या पत्त्यावर Air Cargo Settlement (हवाई मालवाहतुक समझोता) च्या दावे प्रशासकाला पत्रही लिहू शकता. आपला पत्ता दावे प्रशासकाकडून अद्यतन केला जाईल याची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे.
